RAOSAHEB: Poster Out | 'जून' नंतर येतोय 'रावसाहेब' | Nehha Pendse | Jitendra Joshi | New Movie

2021-07-23 14

नेहा पेंडसे, जितेंद्र जोशी यांनी त्यांच्या आगामी सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज केलं. रावसाहेब असं या आगामी सिनेमाचं नाव असून या सिनेमाविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale